Year: 2022

संघर्ष गीत

चलो उठो, चलो उठो, रोकना विनाश है । , विकास के ही नाम पर बांध का ये खेल है, सोच लो, जान लो, लाभ-हानि कितनी है । सिंचाई की भी भूल है, दलदल तो होनी है, गन्ने के खेत में मजदूर पिसाया है। नर्मदा की घाटी में अब लड़ाई जारी है, बिजली का जाल है, […]

परिवर्तनाच्या नव्या खुणा

शाश्वत देशी अर्थशास्त्र स्थानिक स्तरापासून जागतिक पातळीपर्यंत साधनसंपदेचे विषम वाटप, विनाशकारी, वापर, प्रदषण, विषमता, शोषण, पर्यावरणीय व सामाजिक समस्या या प्रत्यक्ष अनुभवांचा भाग आहे व त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. त्याची जुजबी उत्तरे देणे ही आत्मवंचना ठरेल. आहे त्या प्रारूपाच्या अधिक योग्य व्यवस्थापनापुरता किंवा फार तर फेरवाटपापुरता हा सवाल मर्यादित नाही. त्यापलिकडे जाऊन उत्पादन पद्धती, […]

सत्याग्रहाचे नवे रूप

…भूमिकेचे वेगळेपण विस्थापन, मूलभूत अधिकार, सार्वजनिक हित व राज्याचे अधिकारक्षेत्र आंदोलनाने सरदार सरोवर धरणाला आवाहन दिले व त्यातून विस्थापितांनी त्यांना उखडणाऱ्या विकासप्रकल्पाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. लोकांनी विस्थापित व्हावयाचे आहे हे सरकारने गृहीत धरले तरी गावकऱ्यांनी हे गृहीत धरले नव्हते. जोवर आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत तोवर विस्थापित व्हायला ते मान्यता कशी देणार? – […]

सत्याग्रहदर्शन

नर्मदा बचाओ आंदोलनाची २५ वर्षपूर्ती साजरी करत असताना ज्यांच्या स्मृतींनी मन हेलावते, त्यातले एक संजय संगवई, पत्रकार म्हणून सामोरे आल्यानंतर झटपट आंदोलनाची भूमी चालून जात, इथल्या गर्द झाडीत डोकावत, माणसांना ओळखत पारखत, ते आमचे झाले आणि त्यांनी एक मोठा अवकाशच स्वतःत सामावून घेतला.. आपल्या लेखणीने, इथले वास्तवच नव्हे तर आंदोलनकारींची, म्हणजेच आदिवासी शेतकऱ्यांची, कार्यकर्त्यांचीही स्वप्ने […]

हम सब मिलकर सोचते हैं न, बदलाव कैसे होगा

हम सब मिलकर सोचते हैं न, बदलाव कैसे होगा – सुनीती सु.र. हमें नया ‘चरखा’ ढूँढना पड़ेगा, जो संघर्ष और नवनिर्माण दोनों का प्रतीक हो कुछ पचीस साल पहले हम लोगों ने एक सपने की बुनाई शुरू की थी। बुजुगों द्वारा बोये हुए कपास की ही खेती कर उसका सूत निकाल कर हमने यह बुनाई […]

Narmada बचाओ नेत्री मेधा पाटकर का आरोप- नर्मदा का जल नही बचा पीने योग्य

Narmada बचाओ नेत्री मेधा पाटकर का आरोप- नर्मदा का जल नही बचा पीने योग्य बड़वानी- प्रदेश में नर्मदा नदी या नदियों से रेत के अवैध उत्खनन को रोकने के सरकार या प्रशासन लाख दावे करें लेकिन जमीनी हकीकत यही है कि आज भी धडल्ले से रेत का अवैध उत्खनन किया जा रहा है और आज […]

सर्जनशील शिक्षणाचा पाया

सर्जनशील शिक्षणाचा पाया – मेधा पाटकर शाळा-कॉलेजातले दिवस आठवून लिहायचं तर काही व्यक्तींच्या आठवणींनी मन भारावून जातं, तर कधी तत्कालीन संदर्भ आजच्या ताज्या घटनांनाच नव्हे, तर मुद्दय़ांनाही भिडतात. यालाच म्हणतात.. लिहिताना वाहवत जाणं. अर्थात त्या वयातच आपलं भावविश्व समृद्ध होत असतं, भवितव्य घडत असतं, हेही खरंच! मुंबईतच शिक्षण झाल्याची मर्यादा वाटय़ास आली तरी त्या वयात […]

सर्वकार्येषु सर्वदा : जीवनशाळा : लडाई, पढाई साथ साथ..

सर्वकार्येषु सर्वदा : जीवनशाळा : लडाई, पढाई साथ साथ.. – लता दाभोलकर शाळा सुरू केली तेव्हा गावात दोन टक्केही साक्षरता नव्हती. पण काही वर्षांतच जीवनशाळेने हे चित्र पालटून टाकले. सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली १९८५ साली ‘नर्मदा बचाव आंदोलन’ सुरू करण्यात आले. जसजशी आंदोलनाची दिशा निश्चित होत गेली तसतशी स्थानिक प्रश्नांची व्यापकता मेधाताईंच्या लक्षात […]

Scroll to top