Day: August 21, 2022

संघर्ष गीत

चलो उठो, चलो उठो, रोकना विनाश है । , विकास के ही नाम पर बांध का ये खेल है, सोच लो, जान लो, लाभ-हानि कितनी है । सिंचाई की भी भूल है, दलदल तो होनी है, गन्ने के खेत में मजदूर पिसाया है। नर्मदा की घाटी में अब लड़ाई जारी है, बिजली का जाल है, […]

परिवर्तनाच्या नव्या खुणा

शाश्वत देशी अर्थशास्त्र स्थानिक स्तरापासून जागतिक पातळीपर्यंत साधनसंपदेचे विषम वाटप, विनाशकारी, वापर, प्रदषण, विषमता, शोषण, पर्यावरणीय व सामाजिक समस्या या प्रत्यक्ष अनुभवांचा भाग आहे व त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. त्याची जुजबी उत्तरे देणे ही आत्मवंचना ठरेल. आहे त्या प्रारूपाच्या अधिक योग्य व्यवस्थापनापुरता किंवा फार तर फेरवाटपापुरता हा सवाल मर्यादित नाही. त्यापलिकडे जाऊन उत्पादन पद्धती, […]

सत्याग्रहाचे नवे रूप

…भूमिकेचे वेगळेपण विस्थापन, मूलभूत अधिकार, सार्वजनिक हित व राज्याचे अधिकारक्षेत्र आंदोलनाने सरदार सरोवर धरणाला आवाहन दिले व त्यातून विस्थापितांनी त्यांना उखडणाऱ्या विकासप्रकल्पाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. लोकांनी विस्थापित व्हावयाचे आहे हे सरकारने गृहीत धरले तरी गावकऱ्यांनी हे गृहीत धरले नव्हते. जोवर आपल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत तोवर विस्थापित व्हायला ते मान्यता कशी देणार? – […]

सत्याग्रहदर्शन

नर्मदा बचाओ आंदोलनाची २५ वर्षपूर्ती साजरी करत असताना ज्यांच्या स्मृतींनी मन हेलावते, त्यातले एक संजय संगवई, पत्रकार म्हणून सामोरे आल्यानंतर झटपट आंदोलनाची भूमी चालून जात, इथल्या गर्द झाडीत डोकावत, माणसांना ओळखत पारखत, ते आमचे झाले आणि त्यांनी एक मोठा अवकाशच स्वतःत सामावून घेतला.. आपल्या लेखणीने, इथले वास्तवच नव्हे तर आंदोलनकारींची, म्हणजेच आदिवासी शेतकऱ्यांची, कार्यकर्त्यांचीही स्वप्ने […]

Scroll to top