जगण्याचा संघर्ष शिकवणारी जीवनशाळा
जगण्याचा संघर्ष शिकवणारी जीवनशाळा BY RURAL INDIANS TEAM · PUBLISHED 3 JANUARY 2021 नावाप्रमाणे जगण्याचं प्रशिक्षण देणारी जीवनशाळा नर्मदेच्या खोऱ्यात आदिवासींच्या पिढ्या घडवत गेली 28 वर्ष सुरू आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापणाचा चटका सोसावा लागलेले आदिवासी आणि त्यांच्या बरोबर शिक्षणासारख्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहिलेली त्यांची मुलं पाहून नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे नंदुरबार जिल्ह्यात या नर्मदा जीवन […]