बहुमताचा निर्णय
बहुमताचा निर्णय नर्मदा याचिकेत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय Writ Petition (C) No.319 of 1994 वादी – नर्मदा बचाओ आंदोलन प्रतिवादी भारतीय केंद्र सरकार व इतर बहुमताचा निर्णय न्यायाधीश बी. एन. किरपाल या याचिकेचा निर्णय देताना व याचिका निकाली काढताना दोन बाबी लक्षात घ्याव्या लागतील. १) प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि २) प्रकल्पाच्या मंजुरीच्या अटींची पूर्तता […]