परिवर्तनाच्या नव्या खुणा
शाश्वत देशी अर्थशास्त्र स्थानिक स्तरापासून जागतिक पातळीपर्यंत साधनसंपदेचे विषम वाटप, विनाशकारी, वापर, प्रदषण, विषमता, शोषण, पर्यावरणीय व सामाजिक समस्या या प्रत्यक्ष अनुभवांचा भाग आहे व त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. त्याची जुजबी उत्तरे देणे ही आत्मवंचना ठरेल. आहे त्या प्रारूपाच्या अधिक योग्य व्यवस्थापनापुरता किंवा फार तर फेरवाटपापुरता हा सवाल मर्यादित नाही. त्यापलिकडे जाऊन उत्पादन पद्धती, […]