आंदोलनाचे नवे स्वरूप
आंदोलनाचे नवे स्वरूप – नर्मदा बचाओ आंदोलन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ‘आंदोलना’चा संघर्ष सुरूच आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही नर्मदा खोऱ्यातील संघर्ष जारीच होता. न्यायालयीन आघाडी ही संघर्षातील अनेक आघाड्यांपैकी एक आहे हे आंदोलनाने वारंवार स्पष्ट केले होते. तसे जमीनी संघर्षही चालले. न्यायालयात सुनावणी असतानाच १९९४च्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये भोपाळमध्ये धरणे व उपवासाचा कार्यक्रम झाला; परिणामी […]